गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर याबाबत माहिती देताना सांगितले;
“गोव्याचे मुख्यमंत्री @DrPramodPSawant पंतप्रधान @narendramodi यांना भेटले. @goacm”
CM of Goa, @DrPramodPSawant met Prime Minister @narendramodi.@goacm pic.twitter.com/fZLUlpX0li
— PMO India (@PMOIndia) August 20, 2025




