आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व सर्मा यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीबाबत पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश:
"आसामचे मुख्यमंत्री @himantabiswa यांनी पंतप्रधान @narendramodi यांची घेतली भेट.
@CMOfficeAssam"
Chief Minister of Assam, Shri @himantabiswa met Prime Minister @narendramodi.@CMOfficeAssam pic.twitter.com/4Kq1wiERJl
— PMO India (@PMOIndia) May 30, 2026


