आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स मंचावर पंतप्रधानांनी एक पोस्ट सामायिक केली :
“आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री @ncbn पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.
@AndhraPradeshCM"
Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn met Prime Minister @narendramodi.@AndhraPradeshCM pic.twitter.com/eYLFguaYhV
— PMO India (@PMOIndia) July 22, 2026


