Cabinet gives ‘in principle’ approval for disinvestment of Air India and five of its subsidiaries 

सीपीएसईच्या धोरणात्मक निर्गुंतवणूकीवरील नीती आयोगाच्या चौथ्या टप्यातील शिफारशींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारा संदर्भातील केंद्रीय मंत्रिमंडळ समितेने मंजुरी दिली आहे. निर्गुंतवणूकीवरील  सचिवांच्या कोअर गटाच्या शिफारशींच्या आधारवर या शिफारशी आहेत.

 

१.        एअर इंडिया आणि तिच्या ५ नियंत्रित कंपन्यांमधून धोरणात्मक निर्गुंतवणूक करायला  तत्वतः मंजुरी

 

२.        वित्त मंत्र्यांसह नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या  एअर इंडियाच्या विशिष्ट पर्यायी यंत्रणा या धोरणात्मक निर्गुंतवणूकीवर वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि खालील निर्णय घेतात:

 

अ.       एअर इंडियाच्या अनिश्चित कर्जावर उपाय

 

       ब. शेल कंपनीला काही संपत्ती देणे;

 

       क. नफा कमवणाऱ्या तीन कंपन्या वेगवेगळ्या करून धोरणात्मक निर्गुंतवणूक करणे

 

      ड. निर्गुंतवणुकीचे प्रमाण

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Receives Norway's Top Civilian Honour, His 32nd Global Award So Far

Media Coverage

PM Modi Receives Norway's Top Civilian Honour, His 32nd Global Award So Far
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam highlighting Mother Earth's embrace of diverse people as members of a single household
May 19, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared a Sanskrit Subhashitam, noting that Mother Earth considers all of humanity as one family. Shri Modi highlighted that for her, this entire world is like a home, where every culture has its own importance and respect.

The Prime Minister posted on X:

"धरती माता पूरी मानवता को एक परिवार मानती हैं। उनके लिए यह पूरा संसार एक घर की तरह है, जहां हर संस्कृति का अपना महत्त्व और सम्मान है।

जनं बिभ्रती बहुधा विवाचसं नानाधर्माणं पृथिवी यथौकसम्।
सहस्रं धारा द्रविणस्य मे दुहां ध्रुवेव धेनुरनपस्फुरन्ती ॥"

Mother Earth embraces people speaking different languages and practicing different religions and traditions as members of a single household. May this earth pour forth thousands of streams of prosperity for us, just as a peaceful and loving cow provides milk.