The Snan at the Sangam is a moment of divine connection: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. 

 

एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे:

“प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कोट्यवधी जनांप्रमाणे मी सुद्धा येथील दिव्यत्वाच्या अनुभूतीने भारून गेलो आहे.

 

शांती, शहाणीव, उत्तम आरोग्य आणि सुसंवाद यांचा  आपणा सर्वांना माता गंगेचा आशीर्वाद लाभो.”

 

प्रयागराज महा कुंभात आज पवित्र संगमात स्नान केल्यानंतर पूजा अर्चा करण्याचे  परम भाग्य लाभले. माता गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने अतिशय शांत वाटते आहे. संपूर्ण देशाला सुख शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा अशी कामना मां गंगेकडे केली. हर - हर गंगे

 

प्रयागराज मधल्या दिव्य भव्य महा कुंभामध्ये श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम प्रत्येकाला भारावून टाकत आहे. पावन पूर्ण कुंभातील स्नानाची काही क्षणचित्रे. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design

Media Coverage

India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2026
September 08, 2026

Viksit Bharat, Many Engines: Defence, Diplomacy, Growth & Green Power Under PM Modi