आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले:
"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री @ncbn यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
@AndhraPradeshCM
Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi.@AndhraPradeshCM pic.twitter.com/HVtfHWWiQU
— PMO India (@PMOIndia) April 25, 2025




