पंतप्रधानांनी केली पीएमएनआरएफमधून मदतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये भटिंडा इथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. मृताच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत पीएमएनआरएफ अर्थात प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा त्यांनी केली.

पंतप्रधान कार्यालयाकडून x वरच्या पोस्टवर  म्हटले आहे- 

पंजाबमधील भटिंडा इथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना ज्यांनी गमाविले त्यांचे सांत्वन करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.

पीएमएनआरएफ मधून प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल – पंतप्रधान @narendramodi”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions