ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरून सामायिक केलेली माहिती :
ओदिशाचे मुख्यमंत्री, @MohanMOdisha, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMO_Odisha
CM of Odisha, Shri @MohanMOdisha, met PM @narendramodi.@CMO_Odisha pic.twitter.com/iBpuBprHaK
— PMO India (@PMOIndia) May 24, 2025


