पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सर्व देशवासियांना रक्षाबंधनच्या पवित्र शुभमुहूर्तानिमित्त माझ्या अनेक शुभेच्छा."
सभी देशवासियों को रक्षाबंधन के पावन पर्व पर ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2021





