गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
'एक्स'वर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान कार्यालयाने सांगितले;
“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.
@CMOGuj”
Chief Minister of Gujarat, Shri @Bhupendrapbjp met Prime Minister @narendramodi.@CMOGuj pic.twitter.com/IMBh7EMPqN
— PMO India (@PMOIndia) December 19, 2025


