माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
एक्स या सामाजिक माध्यमांवरील संदेशात मोदी म्हणाले:
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.
Tributes to former Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru Ji on the occasion of his birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2025


