पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदी दिवसानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
एक्स या समाजमाध्यमावर संदेश देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले :
"सर्व देशवासियांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
सभी देशवासियों को हिन्दी दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। pic.twitter.com/6VjqSI8cHr
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2024


