पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमांवर संदेशात म्हटले आहे,
“प्रत्येकाला पवित्र रमजानच्या शुभेच्छा. हा पवित्र महिना प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो."
Wishing everyone a blessed Ramzan. May this holy month bring joy, good health and prosperity in everyone’s lives.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2024