तुमच्या कल्पना पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडल्या जाऊ शकतात - आताच त्या शेअर करा!

आपण भारताच्या स्वातंत्र्याची 79 वर्षे साजरी करण्याची तयारी करत असताना, पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी तुमच्या मोलाच्या कल्पना आणि सूचना सामायिक करण्याची ही संधी आहे.

तुमचे विचार खालील कमेंट्स विभागात पोस्ट करा. त्यापैकी काहींचा पंतप्रधान त्यांच्या भाषणात अंतर्भाव करण्याची शक्यता आहे.

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 0