आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-19 संबंधित मुद्द्यांवर देशवासीयांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान @narendramodi 12 मे 2020 रोजी रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM this evening.
— PMO India (@PMOIndia) May 12, 2020


