भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासंदर्भातील वचनबद्धतेला पंतप्रधान मोदी यांच्यातर्फे दुजोरा
युके येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.
भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान सुनक यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान सुनक यांच्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रांतील भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
युके येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी सुनक यांना शुभेच्छा दिल्या.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Commendable performance of India’s marine exports amid uncertain times

Media Coverage

Commendable performance of India’s marine exports amid uncertain times
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Haryana meets the Prime Minister
May 02, 2026

Governor of Haryana, Prof. Ashim Kumar Ghosh, met Prime Minister Shri Narendra Modi today.

The Prime Minister posted on X:

"Governor of Haryana, Prof. Ashim Kumar Ghosh met Prime Minister @narendramodi."