जगातील सर्वात विशाल मोफत लसीकरण असो किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विकास असो, आरोग्याच्या क्षेत्रात भारत नवे मानदंड प्रस्थापित करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 130 कोटी नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत दाखवलेली संकल्पशक्ती ही नव्या भारताच्या सामर्थ्याचे द्योतक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"कोरोनाविरोधी लढाईत 130 करोड देशवासियांनी ज्या संकल्पशक्तीची ओळख करून दिली आहे, ती नवीन भारताच्या सामर्थ्यशक्तीची ओळख आहे. स्वदेशी लसनिर्मिती करत विश्वातील सर्वात विशाल मोफत लसीकरण अभियान, अथवा वैद्यकीय सेवासुविधांचा विकास भारत आरोग्याच्या क्षेत्रात नित्य नूतन मानदंड प्रस्थापित करत आहे."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub

Media Coverage

GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 मार्च 2026
March 30, 2026

Mann Ki Baat to Mission Mode: How PM Modi's Initiatives Spark Hope in Health, Innovation, Security & Nature