2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील क्षणचित्रे सामाईक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत दर्शन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, या भव्य संचलनातून सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले.

एक्स या समाजमाध्यमावरील वेगळ्या पोस्टमध्ये ,  मोदी म्हणालेः

“2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची क्षणचित्रेः

भारताच्या विविधतेतील एकतेचे चैतन्यमय दर्शन. भव्य संचलनामध्ये सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. आपल्या राज्यांच्या समृद्ध परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे आकर्षक चित्ररथ”

“कर्तव्य पथावरील ही सकाळ खरोखरच संस्मरणीय होती. ही आणखी काही क्षणचित्रे ...

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From conflict to progress: Remote Irpanar village in Chhattisgarh gets electricity

Media Coverage

From conflict to progress: Remote Irpanar village in Chhattisgarh gets electricity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 एप्रिल 2026
April 27, 2026

Sabka Saath, Sabka Vikas 2.0: PM Modi Delivers Self-Reliance, Global Trade & National Pride