जाफना सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण  हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची उपस्थिती अधोरेखित केली. पंतप्रधानांनी 2015 मध्ये या केंद्राची पायाभरणी केली होती आणि त्या खास भेटीतील काही छायाचित्रे त्यांनी सामायिक केली आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"जाफना सांस्कृतिक केंद्र हे  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ  सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक आहे.याचा  फायदा अनेकांना होईल. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम आणखीनच खास  झाला.

2015 मधील माझी जाफना भेट माझ्या सदैव स्मरणात राहील. त्यावेळी मला जाफना सांस्कृतिक केंद्राची  पायाभरणी करण्याची संधी मिळाली होती .

त्या भेटीची ही काही क्षणचित्रे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Cabinet approves ₹1,570 crore ship repair facility at Vadinar, Gujarat

Media Coverage

Cabinet approves ₹1,570 crore ship repair facility at Vadinar, Gujarat
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 मे 2026
May 06, 2026

New India, New Pride: When Self-Reliance Meets Results — A Tribute to PM Modi