मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन आणि लोसी दिखो यांच्यासह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स पोस्टवर लिहिले आहे
मणिपूरचे मुख्यमंत्री श्री @YKhemchandSingh यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती @KipgenNemcha आणि लोसी दिखो यांच्यासह पंतप्रधान @narendramodi यांची आज भेट घेतली.
CM of Manipur, Shri @YKhemchandSingh, alongwith Deputy CMs, Smt. @KipgenNemcha, Shri Losii Dikho met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/tKkarLHx4F
— PMO India (@PMOIndia) February 24, 2026


