शेअर करा
 
Comments

स्विडनच्या व्यापार शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत स्विडन उद्योगपतीच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या शिष्टमंडळात समावेश होता.

पंतप्रधानांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे स्वागत केले. संरक्षण उत्पादन तसेच सौर ऊर्जा क्षेत्रात स्विडनच्या उत्पादकांसाठी असलेल्या दीर्घकालीन संधीबाबत या भेटीत चर्चा करण्यात आली.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
BUDGET 2023: Making ‘Make in India’ happen

Media Coverage

BUDGET 2023: Making ‘Make in India’ happen
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 फेब्रुवारी 2023
February 05, 2023
शेअर करा
 
Comments

Citizens Take Pride in PM Modi’s Continued Global Popularity

Modi Govt’s Economic Policies Instilling Confidence and Strength in the New India