राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
"राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
Governor of Rajasthan, Shri @KalrajMishra, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/HhZUoAGQcc
— PMO India (@PMOIndia) June 18, 2024


