पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसिद्ध गायिका स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी दिवंगत लता दीदींसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाची आठवण करून देणारा लेखही सामायिक केला आहे. 

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात लिहिले :

"लता दीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या भावपूर्ण गीतांमुळे लोकांच्या हृदयात आणि मनात त्यांचे अढळ स्थान कायम राहील. 

लता दीदी आणि माझा एक खास भावनिक बंध होता. त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मला लाभला हे  मी माझे भाग्य समजतो.”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Putin Praises PM Modi's India-First Policy, Calls India Key Investment Destination for Russia

Media Coverage

Putin Praises PM Modi's India-First Policy, Calls India Key Investment Destination for Russia
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
December 05, 2024

रविवार 29  डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. आपल्या जवळ काही नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना असल्यास त्या थेट पंतप्रधानांशी शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे. यापैकी काहींचा समावेश पंतप्रधान आपल्या कार्यक्रमांत करू शकतात.

आपल्या सूचना खाली दिलेल्या कमेंट विभागांत लिहा.