पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत
आपल्या एक्स पोस्ट वर पंतप्रधान म्हणाले,
सर्व देशवासीयांना दिपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा!प्रकाशाच्या या दिव्य उत्सवानिमित्ताने प्रत्येकाला निरोगी, सुखकर आणि समृद्ध जीवन लाभावे,अशी कामना मी करतो. माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशांच्या कृपेने आपल्या सर्वांचे कल्याण होवो"
देशवासियों को दीपावली की अनेकानेक शुभकामनाएं। रोशनी के इस दिव्य उत्सव पर मैं हर किसी के स्वस्थ, सुखमय और सौभाग्यपूर्ण जीवन की कामना करता हूं। मां लक्ष्मी और भगवान श्री गणेश की कृपा से सबका कल्याण हो।
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2024


