पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू ग्रंथ साहिबच्या प्रकाश पर्वा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री गुरू ग्रंथ साहिब जगभरातील कोट्यवधी लोकांना इतरांची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तसेच समाजातील बंधुता आणि सौहार्दाचे बंधन दृढ करण्यासाठी प्रेरित करते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

"श्री गुरु ग्रंथ साहिबच्या प्रकाश पर्वा निमित्त माझ्या शुभेच्छा.

श्री गुरु ग्रंथ साहिब जगभरातील लाखो लोकांना इतरांची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी प्रेरित करते. समाजातील बंधुभाव आणि सौहार्दाचे बंध दृढ करण्याची शिकवण देते. ही शिकवण पृथ्वी ग्रहाला अधिक चांगले बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये मार्गदर्शक ठरेल."

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Army’s field hospital saves elderly woman rescued from rubble in quake-hit Venezuela

Media Coverage

Indian Army’s field hospital saves elderly woman rescued from rubble in quake-hit Venezuela
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 जुलै 2026
July 01, 2026

PM Modi's Vision: Driving Digital Empowerment, Inclusive Development and India's Global Rise