पीडितांसाठी पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे;

"बुलढाणा जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारो. पीएमएनआरएफमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल. जखमींना 50 हजार रुपये दिले जातील: पंतप्रधान नरेंद्र मोदी""

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY

Media Coverage

A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 मे 2026
May 09, 2026

Citizens Celebrate India’s Civilisational & Economic Awakening Under PM Narendra Modi