पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी T47 क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल निषाद कुमारचे अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"टोक्योमधून आणखी एक आनंदाची बातमी! पुरुष उंच उडी T47 क्रीडा प्रकारात निषाद कुमारने रौप्य पदक पटकावले आहे. निषाद उत्कृष्ट कौशल्य आणि दृढता असलेला उत्तम खेळाडू आहे. त्याचे अभिनंदन. #Paralympics"
More joyful news comes from Tokyo! Absolutely delighted that Nishad Kumar wins the Silver medal in Men’s High Jump T47. He is a remarkable athlete with outstanding skills and tenacity. Congratulations to him. #Paralympics
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2021


