The Prime Minister,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी जागतिक भागीदारी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (GPAI) परिषदे संदर्भात लिंक्डइन वर पोस्ट केली आहे.

ही पोस्ट  पुढील संकेतस्थळावर आपण पाहू शकता 

https://www.linkedin.com/pulse/celebrating-ai-indian-talent-narendra-modi-erl5f

पंतप्रधानांनी  आपल्या एक्स पोस्ट वर ही म्हटले आहे:

"आपण आधुनिक काळात राहात आहोत आणि ते कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अधिक रंजक होत आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम पुढील क्षेत्रांवर होत आहे 

तंत्रज्ञान, 

नवोन्मेष ,

आरोग्यसेवा ,

शिक्षण ,

शेती 

आणि इतर अनेक‌ क्षेत्रे

https://www.linkedin.com/pulse/celebrating-ai-indian-talent-narendra-modi-erl5f

12 तारखेपासून सुरू होणाऱ्या अतिशय रंजक GPAI शिखर परिषदेवर @LinkedIn पोस्ट लिहिली आहे. भाग घ्या!"

 

Wrote a @LinkedIn Post on the very exciting GPAI Summit that begins on the 12th. Do take part!"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Water conservation in India: The community as custodian

Media Coverage

Water conservation in India: The community as custodian
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 मार्च 2026
March 21, 2026

Empowering Bharat Holistically: Health, Finance, Heritage & Export Growth Under the Leadership of PM Modi