पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभो नबो बर्शोच्या विशेष प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व नागरिकांसाठी आनंद आणि आरोग्य चिंतिले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,
"शुभो नबो बर्शो! पुढील वर्ष आपल्याला आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो या शुभेच्छा"
Shubho Nabo Barsho! May the year ahead bring joy and exceptional health. pic.twitter.com/xc6dnjzYYU
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2023