पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी सीबीसीआय येथे नाताळच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे काही क्षणही सामायिक केले आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"तुम्हा सर्वांना नाताळच्या शुभेच्छा!
प्रभु येशू ख्रिस्तांची शिकवण सर्वांना शांतता आणि समृद्धीचा मार्ग दाखवो.
इथे सीबीसीआय मधील नाताळ कार्यक्रमाचे काही ठळक क्षण पाहा…"
Wishing you all a Merry Christmas.
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2024
May the teachings of Lord Jesus Christ show everyone the path of peace and prosperity.
Here are highlights from the Christmas programme at CBCI… pic.twitter.com/5HGmMTKurC


