पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात भूतानचे पंतप्रधान टोबगे आणि त्यांच्या पत्नीला प्रार्थना करताना पाहून आनंद व्यक्त केला आहे. "प्रभु श्री राम यांचे आदर्श जगभरातील लाखो लोकांना शक्ती आणि प्रेरणा देतात", असे मोदी यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
"पंतप्रधान टोबगे आणि त्यांच्या पत्नी यांना अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात प्रार्थना करताना पाहून खूप आनंद झाला. प्रभु श्री राम यांचे आदर्श जगभरातील लाखो लोकांना शक्ती आणि प्रेरणा देतात.”
@tsheringtobgay
@ShriRamTeerth
Wonderful to see PM Tobgay and his wife pray at the Shri Ram Janmabhoomi Mandir in Ayodhya. The ideals of Prabhu Shri Ram give strength and inspiration to millions across the globe.@tsheringtobgay@ShriRamTeerth https://t.co/aaqyFOSnub
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2025


