पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमवेत आज जेरुसलेममधील याद वाशेम - या जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट देऊन अशा छळछावण्यांमध्ये बळी गेलेल्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान हॉल ऑफ रिमेम्बरन्स येथे आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. कॅन्टरच्या "एल मलेह रहमीम" चे भावपूर्ण गायन हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग ठरला. पंतप्रधानांनी होलोकॉस्टमधील बळींच्या वैयक्तिक कहाण्या सादर करणाऱ्या बुक ऑफ नेम्स हॉललाही भेट दिली.
 

ही भेट भारत आणि इस्रायलच्या नागरिकांदरम्यानचे दृढ भावनिक बंध आणि मानवी मूल्यांप्रती सामायिक वचनबद्धता अधोरेखित करणारी होती.
 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India enters second half of 2026 with several encouraging economic signals: Report

Media Coverage

India enters second half of 2026 with several encouraging economic signals: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 ऑगस्ट 2026
August 27, 2026

Make in India Goes Global: Engineering Boom, Rice Triumph & EU FTA Breakthrough Under PM Modi