पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील नालंदा अवशेष स्थळी भेट दिली. मूळ नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते. 2016 मध्ये नालंदा विद्यापीठाचे अवशेष संयुक्त राष्ट्र संघ वारसा स्थळ  म्हणून घोषित करण्यात आले होते.

 

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

“नालंदा उत्खननात सापडलेल्या अवशेष स्थळाला  भेट देणे अविस्मरणीय होते. प्राचीन काळच्या  जगातील विद्येच्या सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एका स्थळाला भेट देण्याची ही संधी होती. हे स्थळ एकेकाळी येथे बहरलेल्या  विद्धतेच्या  भूतकाळाची झलक दाखवते.नालंदा विद्यापीठाने एक बौद्धिक चैतन्य निर्माण केले आहे जे आजही आपल्या देशात निरंतर वृद्धिंगत होत आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence

Media Coverage

India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जून 2026
June 27, 2026

Appreciation for PM Modi's Development-Focused and People-Centric Governance