पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये बांदीपूर आणि मदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली. मदुमलाई व्याघ्र प्रकल्पात त्यांनी थेप्पाकडू हत्ती कॅम्पला सुद्धा भेट दिली आणि माहूत आणि कवाडी यांच्याशी संवाद साधताना हत्तींना खाऊही घातलं. ऑस्कर विजेता डॉक्युमेंटरी ‘एलिफंट व्हिस्परर्स’मध्ये चित्रीत केलेल्या गजपालकांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.

 

एका ट्विट संदेश मालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले :-

“निसर्गरम्य बांदीपूरच्या व्याघ्र प्रकल्पात सकाळची सफर केली आणि भारताच्या वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेचं दर्शन घेतलं.

“बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात या सर्वांची आणखी जास्त झलक अनुभवली”

“मदुमलाई व्याघ्र प्रकल्पात भव्य हत्तींचं दर्शन घडलं”

“अत्यंत छान अशा बोम्मन आणि बेल्ली यांच्यासह बोम्मी आणि रघुला भेटण्यात काय अवर्णनीय आनंद होता”

 

 

 

 

The Prime Minister’s Office tweeted:

“PM Narendra Modi is on the way to the Bandipur and Mudumalai Tiger Reserves.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Over 52,000 Indians return safely from Gulf amid Iran war: MEA

Media Coverage

Over 52,000 Indians return safely from Gulf amid Iran war: MEA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 मार्च 2026
March 10, 2026

Citizens Appreciate India’s Digital Leap and Green Triumphs Under the Leadership of PM Modi