पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना, विशेषतः युवा वर्गाला बेस्ट टुरिझम व्हिलेज, अर्थात ‘पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट गाव’ या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पर्यटन मंत्रालय बेस्ट टुरिझम व्हिलेज स्पर्धा सुरू करत आहे.

स्थानिक कला, संस्कृती आणि जीवनशैलीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांचा गौरव करणे, हे या स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या ट्विट थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

“मी आपल्या सर्वांना, विशेषत: युवा वर्गाला विनंती करतो, की त्यांनी भारतामधील पर्यटनाची मोठी क्षमता प्रदर्शित करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमात भाग घ्यावा.

https://www.rural.tourism.gov.in/best-rural-village-competition.html

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch

Media Coverage

‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 ऑगस्ट 2026
August 13, 2026

Aatmanirbhar in Motion: Solar Homes, Made-in-India Containers, Record Exports & a Rising Global Footprint Under the Leadership of PM Modi