पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

"आज संध्याकाळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले."

 

 

पंतप्रधानांच्या बरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार उपस्थित होते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's mid-income and luxury housing segments drive real estate growth in Q4 FY26

Media Coverage

India's mid-income and luxury housing segments drive real estate growth in Q4 FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 जून 2026
June 29, 2026

PM Modi Advancing National Strength Through Unity, Innovation and Janbhagidari