पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. महान बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

 

X या समाज माध्यमावरील चित्रफीत संदेशात पंतप्रधानांनी लिहिले :

“वाशिममध्ये, बंजारा संस्कृतीत विशेष स्थान असलेल्या नगारा वादनाचा आज स्वतः अनुभव घेतला.  आगामी काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.”

 

In a video post on X, he wrote:

“वाशिममध्ये असताना महान बंजारा संस्कृतीत विशेष महत्व असलेला नंगारा वाजवण्याचा प्रयत्न केला. येणार्‍या काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय व्हावी यासाठी आमचे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12

Media Coverage

Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 ऑगस्ट 2026
August 12, 2026

India Rising on Every Front: Economic Strength, Global Recognition & Self-Reliance Under PM Modi’s Vision