जेव्हा सर्वांगीण विकास घडून प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते, तेव्हा राष्ट्राच्या प्रगतीला नवी गती मिळते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच प्रेरणादायी भावनेने भारताचे सामर्थ्य अधिक मजबूत करण्यासाठी देश सातत्याने कार्य करत आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे
पंतप्रधानांनी पुढील संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
“कन्यानां सम्प्रदानञ्च कुमाराणाञ्च रक्षणम्।
राष्ट्रस्य सङ्ग्रहे नित्यं विधानमिदमाचरेत्॥”
महिलांचे कल्याण सुनिश्चित करणे, तरुण पिढीचे संरक्षण आणि संगोपन करणे आणि राष्ट्राची एकता, सुरक्षितता, समृद्धी आणि सुव्यवस्थित शासनासाठी सातत्याने आवश्यक ती व्यवस्था करणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची निरंतर कर्तव्ये आहेत,असा संदेश ही या सुभाषितातून दिला आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे
“जेव्हा सर्वांगीण विकास घडून प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते, तेव्हा राष्ट्राच्या प्रगतीला नवी गती मिळते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच प्रेरणादायी भावनेने भारताचे सामर्थ्य अधिक मजबूत करण्यासाठी देश सातत्याने कार्य करत आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.”
कन्यानां सम्प्रदानञ्च कुमाराणाञ्च रक्षणम्।
राष्ट्रस्य सङ्ग्रहे नित्यं विधानमिदमाचरेत्॥”
जब चौतरफा विकास के साथ हर देशवासी के जीवन में सकारात्मक परिवर्तन सुनिश्चित होता है, तब राष्ट्र की प्रगति को भी नई गति मिलती है। इसी प्रेरक भावना के साथ हम भारत के सामर्थ्य को निरंतर मजबूती देने में जुटे हुए हैं।
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2026
कन्यानां सम्प्रदानञ्च कुमाराणाञ्च रक्षणम्।
राष्ट्रस्य सङ्ग्रहे… pic.twitter.com/l7LZyxxNoY


