पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे -
“प्रभया हि विना यद्वद् भानुरेष न विद्यते।
प्रभा च भानुना तेन सुतरां तदुपाश्रया॥”
ज्याप्रमाणे सूर्य त्याच्या प्रकाशाशिवाय जाणवणार नाही, त्याचप्रमाणे प्रकाशाचेही सूर्याशिवाय अस्तित्व असू शकत नाही. अशाप्रकारे, सूर्य आणि त्याच्या प्रकाशाचे संपूर्ण अस्तित्व आणि शक्ती एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत, असा या सुभाषिताचा आशय आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले;
प्रभया हि विना यद्वद् भानुरेष न विद्यते।
प्रभा च भानुना तेन सुतरां तदुपाश्रया॥
प्रभया हि विना यद्वद् भानुरेष न विद्यते।
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2026
प्रभा च भानुना तेन सुतरां तदुपाश्रया॥ pic.twitter.com/jjLE20617F


