पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गुरुंची समर्पित भावनेने आणि निष्ठेने सेवा केल्यानंतरच ज्ञान प्राप्त होते, यावर भर देणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधानांनी सामायिक केलेले संस्कृत सुभाषित-
"यथा खात्वा खनित्रेण भूतले वारि विन्दति।
तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति॥"
या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, ज्याप्रमाणे पाणी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि संयमाने जमिनीखाली खोलवर खोदकाम करावे लागते, त्याचप्रमाणे श्रद्धा, समर्पण, शिस्त आणि प्रामाणिकपणाने गुरुंची निष्ठेने केलेल्या सेवेतूनच ज्ञान प्राप्त होते.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट केले,
"यथा खात्वा खनित्रेण भूतले वारि विन्दति।
यथा खात्वा खनित्रेण भूतले वारि विन्दति।
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2026
तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति॥ pic.twitter.com/MpGaStIgjZ


