पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर होते. तिथे दिवसभरात झालेल्या ठळक घडामोडींचा एक व्हिडिओ त्यांनी ट्वीटरवर शेयर केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"कर्नाटकच्या विशेष दौऱ्यातील ठळक घडामोडी. मांड्या आणि धारवाडच्या लोकांनी केलेल्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल त्यांचे आभार.”
Highlights from a special Karnataka visit…grateful to the people of Mandya and Dharwad for the warmth and affection. pic.twitter.com/VCDadOdLNc
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2023


