केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत आज केलेले भाषण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. हे भाषण महत्त्वपूर्ण तथ्ये, ऐतिहासिक संदर्भ आणि गेल्या दशकातील सरकारच्या प्रयत्नांच्या सविस्तर आढाव्याने परिपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अनेक दशकांपासून प्रतिगामी स्वरूपाच्या माओवादी विचारसरणीमुळे अनेक प्रदेशांच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून, डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने असंख्य तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे, मोदी यांनी म्हटले आहे.

गेल्या दहा वर्षांत सरकारने ही समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी काम केले आहे, त्याचबरोबर नक्षलवादाने प्रभावित भागांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवले आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले. सरकार सुशासन मजबूत करण्यावर आणि सर्वांसाठी शांतता व समृद्धी सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत राहील, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Not an iota of truth’: PM Modi dismisses report of restriction on foreign travels via tax

Media Coverage

‘Not an iota of truth’: PM Modi dismisses report of restriction on foreign travels via tax
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2026
May 15, 2026

Viksit Bharat Unleashed: PM Modi's Blueprint Delivers Energy Independence, Tech Boom, and Diplomatic Dominance