पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या अक्षय संस्कृतीच्या ज्ञानाकडे आपले लक्ष वेधत आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या समर्पणासाठी देशाच्या सामूहिक आकांक्षेचे प्रतिबिंब दर्शविणारे आवाहन केले.
पंतप्रधानांनी यावर भर दिला, की हे आवाहन भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या भावनेचे प्रतीक आहे - जिथे भूमातेविषयी आदर, कल्याणासाठी वचनबद्धता आणि सेवेसाठी समर्पण हा राष्ट्रीय प्रगतीचा पाया मानलेला आहे.
ते प्राचीन संस्कृत सुभाषित उधृत करत पंतप्रधान म्हणाले:
“उपस्थास्ते अनमीवा अयक्ष्मा अस्मभ्यं सन्तु पृथिवि प्रसूताः।
दीर्घं न आयुः प्रतिबुध्यमाना वयं तुभ्यं बलिहृतः स्याम॥“
उपस्थास्ते अनमीवा अयक्ष्मा अस्मभ्यं सन्तु पृथिवि प्रसूताः।
दीर्घं न आयुः प्रतिबुध्यमाना वयं तुभ्यं बलिहृतः स्याम॥
उपस्थास्ते अनमीवा अयक्ष्मा अस्मभ्यं सन्तु पृथिवि प्रसूताः।
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2026
दीर्घं न आयुः प्रतिबुध्यमाना वयं तुभ्यं बलिहृतः स्याम॥ pic.twitter.com/VBPacr8tbj


