पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामुहीक प्रगती, समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या संदेशात म्हटले आहे की,
वनस्पते शतवल्शो वि रोह सहस्रवल्शा वि वयं रुहेम।
यं त्वामयं स्वधितिस्तेजमानः प्रणिनाय महते सौभगाय॥
हे वनस्पती ! तू जशी शेकडो आणि हजारो फांद्यांनी भरभराट करतेस, तशीच भरभराट आम्हालाही लाभू दे. ज्या शक्तीने तुझे कल्याण केले आहे, त्याच शक्तीने आम्हा सर्वांचेही भले करो.
वनस्पते शतवल्शो वि रोह सहस्रवल्शा वि वयं रुहेम।
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2026
यं त्वामयं स्वधितिस्तेजमानः प्रणिनाय महते सौभगाय॥ pic.twitter.com/y7N8EpU2o6


