पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सर्व देवीभक्तांसाठी माता कात्यायनीचे आशीर्वाद मागितले.
"नवरात्रीच्या पवित्र षष्ठीनिमित्त माता कात्यायनीला विनम्र अभिवादन!"
असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वरील संदेशात म्हटले आहे.
नवरात्रि की पवित्र षष्ठी पर मां कात्यायनी को मेरा नमन! pic.twitter.com/enw8sqQ8Xb
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2023


