Naval Hospitals being opened for use of civilians in various cities
Navy is boosting oxygen availability in Lakshadweep and Andaman & Nicobar islands.
Navy transporting Oxygen Containers as well as other supplies from abroad to India
Medical personnel in the Navy have been redeployed at various locations in the country to manage Covid duties

नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या महामारीच्या काळात देशवासियांना सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. भारतीय नौदलाने सर्व राज्यांच्या प्रशासनांना, रुग्णालय खाटा,वाहतूक आणि अशा इतर बाबींसंदर्भात सहाय्य देऊ केल्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. विविध शहरातली नौदल रुग्णालये जनतेसाठी खुली करण्यात येत असल्याची माहीतीही त्यांनी यावेळी दिली.

नौदलात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटी व्यवस्थापनासाठी देशात विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहे. कोविड विषयक ड्युटीसाठी तैनात करण्यात येणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांना रणभूमी सुश्रुषा सहाय्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे.

लक्षद्वीप आणि  अंदमान आणि निकोबार बेटांवर, ऑक्सिजन उपलब्धता वाढवण्यासाठी नौदल करत असलेल्या सहाय्याबाबत   नौदल प्रमुखांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

बहारीन, कतार,कुवेत आणि सिंगापूर मधून भारतात ऑक्सिजन कंटेनर आणि इतर सामग्रीची वाहतूक करत असल्याबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch

Media Coverage

‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 ऑगस्ट 2026
August 13, 2026

Aatmanirbhar in Motion: Solar Homes, Made-in-India Containers, Record Exports & a Rising Global Footprint Under the Leadership of PM Modi