पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीत देवी मातेच्या पूजेने मनात भरलेल्या अपार शांततेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांचे भजनही सामायिक केले आहे.
या संदर्भात त्यांनी X या समाज माध्यमावर व्यक्त केलेली भावना :
"नवरात्रीत देवी मातेची आराधना मनाला असीम शांतीने भरून टाकते. मातेला समर्पित पंडित भीमसेन जोशी यांचे हे भावपूर्ण भजन मंत्रमुग्ध करणारे आहे..."
नवरात्रि पर देवी मां की आराधना मन को असीम शांति से भर देती है। माता को समर्पित पंडित भीमसेन जोशी जी का यह भावपूर्ण भजन मंत्रमुग्ध कर देने वाला है…https://t.co/bMydkzyjPp
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2025


