लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील अनेक देशांच्या आणि सरकारांच्या प्रमुखांकडून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झाले आहेत.
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांचा 'एक मित्र, भाऊ आणि मार्गदर्शक' असा गौरव केला आहे.
“पंतप्रधान @narendramodi , हे माझे मित्र, भाऊ आणि मार्गदर्शक आहेत.”
To Prime Minister @narendramodi,
— Tshering Tobgay (@tsheringtobgay) June 10, 2026
My Friend, My Brother, My Mentor. pic.twitter.com/tdBdCvLIvy
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे आणि दोन्ही देशांमधील चिरस्थायी संबंध अधिक दृढ करण्याबाबत श्रीलंकेची वचनबद्धता नमूद केली आहे. भारतातील श्रीलंकेच्या उच्चायुक्तालयानेही अध्यक्ष दिसानायके यांचा संदेश पोहोचवला असून, भारत आणि श्रीलंका यांच्यातील घनिष्ठ आणि चिरस्थायी भागीदारीचा पुनरुच्चार केला आहे.
"भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेले, लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान बनल्याबद्दल मी पंतप्रधान @narendramodi यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. श्रीलंका परस्परांबरोबरच्या घनिष्ठ भागीदारीला महत्त्व देत असून, दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे."
I extend my warm congratulations to Prime Minister @narendramodi on becoming the longest-serving elected Prime Minister in the history of India. Sri Lanka values our close partnership and looks forward to further strengthening the enduring ties between our two nations.
— Anura Kumara Dissanayake (@anuradisanayake) June 10, 2026
"राष्ट्राध्यक्ष @anuradisanayake यांनी पंतप्रधान @narendramodi यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. हा संदेश 🇱🇰🤝🇮🇳 यांच्यातील घनिष्ट आणि दीर्घकालीन भागीदारी आणखी मजबूत करण्याबाबत 🇱🇰 ची वाचनाबद्धता अधोरेखित करतो.”
President @anuradisanayake has conveyed warm congratulations to Prime Minister @narendramodi on becoming the longest-serving elected Prime Minister in India's history. The message reaffirms 🇱🇰's commitment to further strengthening the close and enduring partnership between 🇱🇰🤝🇮🇳 pic.twitter.com/WmtKpDn8jO
— Sri Lanka in India (@SLinIndia) June 10, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी अभिनंदन केले आहे, आणि त्यांची अनेक वर्षांची समर्पित सार्वजनिक सेवा आणि नेतृत्वाचा हा दाखला असल्याचे नमूद केले आहे. परस्परांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या आणि उभय देशांमधील नागरिकांसाठी संधींचा विस्तार करण्याच्या मलेशियाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
"भारतातील लोकांनी निवडून दिलेले आणि सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ही कामगिरी त्यांच्या अनेक वर्षांच्या समर्पित जनसेवेची आणि भारताचा विकास, समृद्धी आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा उंचावण्यामधील त्यांच्या नेतृत्वाचा दाखला आहे. मलेशिया भारताबरोबरच्या आपल्या घनिष्ठ आणि दीर्घकालीन मैत्रीला महत्त्व देतो, परस्परांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी , आणि दोन्ही देशातील जनतेसाठी संधींचा विस्तार करण्यासाठी असेच सहकार्य कायम राखण्यास मी उत्सुक आहे. पंतप्रधान मोदी यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि भारताच्या जनतेसाठी निरंतर शांतता, प्रगती आणि समृद्धीची कामना करतो.
#MalaysiaMADANI
#MADANIbekerja
#YakinMADANI”
Heartiest congratulations to PM Modi on this historic milestone of becoming India’s longest-serving elected Prime Minister. This achievement stands as a testament to his years of dedicated public service and leadership in advancing India’s development, prosperity and standing on… pic.twitter.com/psBHZLNcG3
— Anwar Ibrahim (@anwaribrahim) June 10, 2026
सलग तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टीनुबू यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्राध्यक्ष टीनुबू यांनी भारत-नायजेरिया संबंध दृढ करण्यामधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांना उत्तम आरोग्य, विवेक आणि निरंतर यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“भारतातील लोकांनी निवडून दिलेले आणि सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान मोदी @narendramodi यांचे मनःपूर्वक अभिनंदन."
हे उल्लेखनीय यश त्यांच्या नेतृत्वावर भारतातील जनतेने दाखवलेला विश्वास दर्शवते. जनसेवेविषयी त्यांचे समर्पण, राष्ट्रीय विकासाच्याबाबत त्यांची वचनबद्धता आणि जागतिक व्यासपीठावरील प्रभावी नेतृत्व जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते.
नायजेरियाचे एक चांगले मित्र असण्यापलीकडे, पंतप्रधान मोदी हे माझे वैयक्तिक मित्र आणि विश्वासू सहकारी आहेत, त्यांच्यावर मी नेहमीच विश्वास ठेवू शकतो. त्यांच्यातील विवेकशीलता, धैर्य आणि राष्ट्राची प्रगती आणि समृद्धीविषयी असलेली वचनबद्धता याचा मी नेहमीच गौरव केला आहे.
नायजेरियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ (जीसीओएन) या सन्मानाचे मानकरी म्हणूनही त्यांनी भारत आणि नायजेरिया या दोन देशांमधील मैत्री आणि सहकार्याचे संबंध दृढ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
नायजेरिया सरकार आणि तेथील जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दूरदृष्टी आणि भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी यशस्वी नेतृत्वासाठी शुभेच्छा देतो.
— बोला अहमद टिनुबू, जीसीएफआर
राष्ट्रपती, नायजेरिया संघीय प्रजासत्ताक
राष्ट्रपती भवन, अबुजा
9 जून 2026
I warmly congratulate Prime Minister Narendra Modi @narendramodi on the historic milestone of becoming India’s longest-serving elected Prime Minister.
— Bola Ahmed Tinubu (@officialABAT) June 9, 2026
This remarkable achievement reflects the enduring confidence and trust the people of India have reposed in his leadership over… pic.twitter.com/1sJAx7lPWM
मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू यांनी सलग कार्यकाळाच्या दिवसांच्या संख्येनुसार भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले, निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन केले. परस्पर आदर, सार्वभौम समानता आणि सामायिक हितसंबंधांच्या आधारावर भारताबरोबरचे सहकार्य अधिक दृढ करण्याची मालदीवची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
“सलग कार्यकाळाच्या दिवसांच्या संख्येनुसार भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
परस्पर आदर, सार्वभौम समानता आणि सामायिक हितसंबंधांच्या मार्गदर्शनाखाली भारतासोबतचे सहकार्य आणखी बळकट करण्यास मालदीव उत्सुक आहे.”
Warm congratulations to His Excellency Prime Minister @narendramodi on becoming India’s longest-serving elected Prime Minister by consecutive days in office.
— Dr Mohamed Muizzu (@MMuizzu) June 10, 2026
The Maldives looks forward to further strengthening cooperation with India, guided by mutual respect, sovereign equality,…
केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या ऐतिहासिक टप्प्याबद्दल अभिनंदन करताना, ही कामगिरी भारतातील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले. दोन्ही देशांच्या परस्पर हितासाठी भारतासोबतचे सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची केनियाची बांधिलकीही त्यांनी व्यक्त केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनामध्ये गाठलेल्या या ऐतिहासिक टप्प्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज आपण भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहात.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतील जनतेने आपल्या नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे आणि आत्मविश्वासाचे हे प्रतिबिंब आहे.
सामान्य पार्श्वभूमीतून या सर्वोच्च स्थानापर्यंतचा आपला प्रवास म्हणजे समर्पण, चिकाटी आणि लोकसेवेचा आदर्श आहे.
भारताबरोबरच्या दृढ आणि दीर्घकालीन भागीदारीला केनिया मोठे महत्त्व देतो आणि आपल्या उभय देशांतील जनतेच्या परस्पर हितासाठी हे सहकार्य आणखी विस्तारण्यास आपण उत्सुक आहे.
भारताच्या जनतेच्या सेवेसाठी आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”
Congratulations to Prime Minister Narendra Modi on attaining a historic milestone in public service, as today you become the longest-serving elected Prime Minister in India’s history.
— William Samoei Ruto, PhD (@WilliamsRuto) June 10, 2026
This reflects the trust and confidence reposed in your leadership by the people of India across… pic.twitter.com/DFmH8Prvz3
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे-म्युंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. भारताच्या विकास आणि प्रगतीतील त्यांच्या नेतृत्वाची दखल घेत त्यांनी कोरिया-भारत विशेष सामरिक भागीदारी आणखी बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
“이재명 @Jaemyung_Lee (President of South Korea)
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, @narendramodi
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे - भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.
आपण अनेक वर्षे भारताच्या विकास आणि प्रगतीचे नेतृत्व केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही कामगिरी भारताच्या जनतेने आपल्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे द्योतक आहे, असा मला विश्वास आहे.
एप्रिल महिन्यात आपण कोरिया-भारत विशेष सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी तसेच विकास आणि नवोपक्रमांनी समृद्ध भविष्य घडविण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचे ठरविले होते. आपल्यासोबत विश्वास आणि मैत्री अधिक दृढ करून दोन्ही देशांच्या जनतेसाठी लाभदायक ठोस परिणाम साध्य करण्याची मी अपेक्षा करतो.
आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे आणि भारताच्या जनतेच्या सुख, समृद्धी तसेच कल्याणासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो.”
모디 총리님, 세계 최대 민주주의 국가인 인도의 최장수 총리로 재임하게 되신 것을 진심으로 축하드립니다.
— 이재명 (@Jaemyung_Lee) June 10, 2026
총리님께서는 오랜 시간 인도의 성장과 발전을 이끌며 국제사회에서 인도의 위상을 높이는 데 중요한 역할을 해오셨습니다. 이번 성취는 총리님의 리더십에 대한 인도 국민의 신뢰를…
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले. रोम येथे नुकत्याच झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून देत, भारत-इटली विशेष सामरिक भागीदारीला अधिक बळकटी देण्यासाठी आणि दोन्ही देश तसेच त्यांच्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याची आपली बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.
“Giorgia Meloni@GiorgiaMeloni
Translated from Italian
Congratulations to
@narendramodi
आज भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन.
अलीकडच्या काही आठवड्यांत रोममध्ये पुन्हा एकदा आपली भेट होणे आणि आपल्या दोन्ही राष्ट्रे तसेच जनतेसाठी भविष्यातील नव्या संधी निर्माण करणाऱ्या विशेष सामरिक भागीदारीचा प्रारंभ एकत्रित करणे, हा अत्यंत आनंददायी अनुभव होता.”
Congratulazioni a @narendramodi che oggi diventa il Primo Ministro eletto più longevo nella storia dell’India.
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 10, 2026
È stato un piacere ritrovarci a Roma nelle scorse settimane e lanciare assieme un Partenariato Strategico Speciale che guarda al futuro per creare nuove opportunità… pic.twitter.com/hiQICM6eKV
Prime Minister of Denmark H.E. Mette Frederiksen congratulated Prime Minister, Shri Narendra Modi on the distinction of being the longest uninterrupted serving democratically elected Prime Minister of India. She expressed her desire to continue working with Prime Minister Modi and to further strengthen and expand the partnership between the two countries into new areas.
“PM Frederiksen: “Congratulations on the distinction of the longest
uninterrupted service as democratically elected PM of India @narendramodi. I look forward to continuing working with you and to further strengthening and expanding our partnership to new areas.”
PM Frederiksen: “Congratulations on the distinction of the longest
— Statsministeriet (@Statsmin) June 10, 2026
uninterrupted service as democratically elected PM of India @narendramodi. I look forward to continuing working with you and to further strengthening and expanding our partnership to new areas.”
President of the Republic of Cyprus, H.E. Nikos Christodoulides congratulated Prime Minister, Shri Narendra Modi on becoming the longest-serving Prime Minister in India’s history. He described the milestone as a reflection of years of dedicated service and leadership. President Christodoulides reaffirmed Cyprus’ commitment to further deepening cooperation with India and strengthening the strategic partnership for the benefit of the peoples of both countries.
“Congratulations to Prime Minister @narendramodi on becoming the longest-serving Prime Minister in India’s history. This remarkable milestone reflects years of dedicated service and leadership. Cyprus values its strategic partnership with India and is committed to further deepening our cooperation for the benefit of our peoples, 🇨🇾🇪🇺🇮🇳”
Congratulations to Prime Minister @narendramodi on becoming the longest-serving Prime Minister in India’s history. This remarkable milestone reflects years of dedicated service and leadership. Cyprus values its strategic partnership with India and is committed to further… pic.twitter.com/0kDCixDlON
— NikosChristodoulides (@Christodulides) June 10, 2026
Prime Minister of Greece, H.E. Kyriakos Mitsotakis congratulated Prime Minister, Shri Narendra Modi on becoming India’s longest-serving elected Prime Minister. He expressed his commitment to further deepening the strategic partnership and cooperation between Greece and India and highlighted the shared objective of building stronger bridges between Europe and Asia for the benefit of their peoples.
“Congratulations @narendramodi on becoming India’s longest-serving elected Prime Minister. I look forward to further deepening our strategic partnership and cooperation. Together, Greece & India will continue building bridges between Europe and Asia for the benefit of our peoples.”
Congratulations @narendramodi on becoming India’s longest-serving elected Prime Minister. I look forward to further deepening our strategic partnership and cooperation. Together, Greece & India will continue building bridges between Europe and Asia for the benefit of our peoples.
— Prime Minister GR (@PrimeministerGR) June 10, 2026
German Chancellor, H.E Bundeskanzler Friedrich Merz congratulated Prime Minister, Shri Narendra Modi on becoming the longest-serving democratically elected Prime Minister of India. He expressed his commitment to further strengthening the strategic partnership between Germany and India and conveyed his anticipation of welcoming Prime Minister Modi to Germany for the next intergovernmental consultations.
“Congratulations to @narendramodi for being the longest serving democratically elected Prime Minister of India. Looking forward to further strengthening the strategic partnership between our countries and welcoming you to Germany for the next intergovernmental consultations.”
Congratulations to @narendramodi for being the longest serving democratically elected Prime Minister of India. Looking forward to further strengthening the strategic partnership between our countries and welcoming you to Germany for the next intergovernmental consultations. pic.twitter.com/bcE6hx7RYX
— Bundeskanzler Friedrich Merz (@bundeskanzler) June 10, 2026
The Prime Minister of the Republic of Fiji, H.E. Sitiveni Rabuka, conveyed his appreciation and admiration for the leadership of the Prime Minister of India, Shri Narendra Modi, and his dedicated service to the nation. Highlighting a historic milestone, the Fijian Prime Minister noted that Prime Minister Narendra Modi has served continuously for 4,399 days, distinguished as the longest-serving Prime Minister in India’s history.
" @slrabuka today conveyed appreciation and admiration for PM Narendra Modi’s leadership and his service to India.
PM @narendramodi has served continuously for 4,399 days, making him the longest-serving Prime Minister in India’s history."
@slrabuka today conveyed appreciation and admiration for PM Narendra Modi’s leadership and his service to India.
— Office of the Prime Minister (@fiji_opm) June 10, 2026
PM @narendramodi has served continuously for 4,399 days, making him the longest-serving Prime Minister in India’s history. pic.twitter.com/dwrWiIRWTa
The Prime Minister of the Federal Democratic Republic of Ethiopia, H.E. Abiy Ahmed Ali, congratulated the Prime Minister of India, Shri Narendra Modi, on the historic milestone of leading India with vision and determination across three consecutive democratic mandates. He noted that Prime Minister Modi has become India’s longest-serving Prime Minister, earning the sustained trust of the world's largest and most vibrant democracy. The Ethiopian Prime Minister stated that Shri Narendra Modi's governance has lifted millions out of poverty, rolled out digital public infrastructure at a population scale, and driven unprecedented infrastructure growth resulting in rapid economic progress. Furthermore, he highlighted that the Indian Prime Minister has been a strong and sustained voice of the Global South.
"I congratulate my elder brother and dear friend H.E @narendramodi on the historic milestone of leading India with vision and determination across three consecutive democratic mandates as India’s longest serving Prime Minister, earning the sustained trust of the world's largest and most vibrant democracy. His governance has lifted millions out of poverty, rolled out digital public infrastructure at population scale, and driven unprecedented infrastructure growth resulting in rapid economic progress. He has been a strong and sustained voice of the Global South."
I congratulate my elder brother and dear friend H.E @narendramodi on the historic milestone of leading India with vision and determination across three consecutive democratic mandates as India’s longest serving Prime Minister, earning the sustained trust of the world's largest…
— Abiy Ahmed Ali 🇪🇹 (@AbiyAhmedAli) June 10, 2026
The Prime Minister of the Republic of Mauritius, H.E. Dr. the Honourable Navinchandra Ramgoolam, conveyed his warmest congratulations to the Prime Minister of the Republic of India, H.E. Shri Narendra Modi, on the historic occasion of becoming India’s longest-serving elected Prime Minister. The Mauritian Prime Minister stated that this milestone is a testimony to Shri Modi's leadership, dedication, and the enduring trust placed in him by the people of India. He remarked that under Prime Minister Modi's leadership, vision, and perseverance, India stands tall among the world's great nations, confident in its strength and proud of its place on the global stage. Highlighting the unique and profound bond between Mauritius and India rooted in history, culture, ancestry, and shared values, Dr. Ramgoolam affirmed that under Shri Modi's leadership, these ties have acquired renewed strength, with India remaining a trusted friend and partner standing by Mauritius in its development, security, aspirations, and future. Furthermore, he paid tribute to their personal friendship and mutual respect, expressing his commitment to continuing close cooperation for the benefit of both peoples and for the further strengthening of the exceptional friendship between the two nations while extending wishes for the Indian Prime Minister's personal well-being, continued good health, and success.
" 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐚𝐭𝐮𝐥𝐚𝐭𝐨𝐫𝐲 𝐌𝐞𝐬𝐬𝐚𝐠𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐃𝐫 𝐭𝐡𝐞 𝐇𝐨𝐧𝐨𝐮𝐫𝐚𝐛𝐥𝐞 𝐍𝐚𝐯𝐢𝐧𝐜𝐡𝐚𝐧𝐝𝐫𝐚 𝐑𝐚𝐦𝐠𝐨𝐨𝐥𝐚𝐦, 𝐆𝐂𝐒𝐊, 𝐅𝐑𝐂𝐏, 𝐏𝐫𝐢𝐦𝐞 𝐌𝐢𝐧𝐢𝐬𝐭𝐞𝐫 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐨𝐟 𝐌𝐚𝐮𝐫𝐢𝐭𝐢𝐮𝐬, 𝐭𝐨 𝐇𝐢𝐬 𝐄𝐱𝐜𝐞𝐥𝐥𝐞𝐧𝐜𝐲 𝐒𝐡𝐫𝐢 𝐍𝐚𝐫𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐌𝐨𝐝𝐢, 𝐏𝐫𝐢𝐦𝐞 𝐌𝐢𝐧𝐢𝐬𝐭𝐞𝐫 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐨𝐟 𝐈𝐧𝐝𝐢𝐚, 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐡𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐜 𝐨𝐜𝐜𝐚𝐬𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 𝐛𝐞𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐈𝐧𝐝𝐢𝐚’𝐬 𝐥𝐨𝐧𝐠𝐞𝐬𝐭-𝐬𝐞𝐫𝐯𝐢𝐧𝐠 𝐞𝐥𝐞𝐜𝐭𝐞𝐝 𝐏𝐫𝐢𝐦𝐞 𝐌𝐢𝐧𝐢𝐬𝐭𝐞𝐫.
Dear Prime Minister,
I have great pleasure in conveying to you, on behalf of the Government and people of Mauritius, and in my own name, our warmest congratulations on this historic milestone in your remarkable journey of service to India.
Your becoming the longest-serving elected Prime Minister in India’s history is a testimony to your leadership, dedication and the enduring trust placed in you by the people of India.
Thanks to your leadership, vision and perseverance, India today stands tall among the world's great nations, confident in its strength and proud of its place on the global stage.
Mauritius and India share a bond that is unique, profound and deeply rooted in history, culture, ancestry and shared values. Under your leadership, these ties have acquired renewed strength and momentum and India has remained a trusted friend and partner of Mauritius, standing by us in our development, our security, our aspirations and our future.
I also wish to pay tribute to the personal friendship and mutual respect that have long marked our relationship. As longstanding friends, we have worked together in a spirit of trust, sincerity and common purpose, always guided by the close and special relationship between our two countries.
On this important occasion, I extend to you my warmest wishes for your personal well-being, continued good health and every success in your high office. I also look forward to continuing our close cooperation for the benefit of our peoples and for the further strengthening of the exceptional friendship between Mauritius and India. Please accept, dear Prime Minister, the assurances of my highest consideration. 𝐃𝐫 𝐭𝐡𝐞 𝐇𝐨𝐧𝐨𝐮𝐫𝐚𝐛𝐥𝐞 𝐍𝐚𝐯𝐢𝐧𝐜𝐡𝐚𝐧𝐝𝐫𝐚 𝐑𝐚𝐦𝐠𝐨𝐨𝐥𝐚𝐦, 𝐆𝐂𝐒𝐊, 𝐅𝐑𝐂𝐏 𝐏𝐫𝐢𝐦𝐞 𝐌𝐢𝐧𝐢𝐬𝐭𝐞𝐫 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐨𝐟 𝐌𝐚𝐮𝐫𝐢𝐭𝐢𝐮𝐬"
The Prime Minister of Canada, H.E. Mark Carney, extended his congratulations to the Prime Minister of India, Shri Narendra Modi, on becoming India’s longest-serving continuous Prime Minister. The Canadian Prime Minister stated that as Canada and India renew their partnership, he looks forward to continuing their collaborative efforts to deliver greater prosperity for the peoples of both nations.
"Congratulations, Prime Minister @narendramodi on becoming India’s longest-serving continuous Prime Minister.
As Canada and India renew our partnership, I look forward to continuing our work to deliver greater prosperity for both our peoples."
Congratulations, Prime Minister @narendramodi on becoming India’s longest-serving continuous Prime Minister.
— Mark Carney (@MarkJCarney) June 10, 2026
As Canada and India renew our partnership, I look forward to continuing our work to deliver greater prosperity for both our peoples.
The Prime Minister of Spain, H.E. Pedro Sánchez, in a letter dated 10 June 2026, extended his congratulations to the Prime Minister of India, Shri Narendra Modi. The Spanish Prime Minister stated that this achievement is a significant reflection of India’s institutional vitality, recognized as the world’s largest democracy, as well as the government’s commitment to the country’s progress and stability. Additionally, Prime Minister Sánchez highlighted the Spain–India Dual Year of Culture, Tourism, and Artificial Intelligence, being commemorated in 2026 with great success, as a symbol of the dynamism of bilateral ties.
The Prime Minister of Japan, H.E. Sanae Takaichi, in a congratulatory message to the Prime Minister of India, Shri Narendra Modi, dated 10 June 2026, conveyed that since assuming the office of Prime Minister of India in May 2014, Shri Modi has made invaluable contributions to the remarkable advancement of Japan-India relations.
The Prime Minister of Israel, H.E. Mr. Benjamin Netanyahu, extended his congratulations and warmest wishes to the Prime Minister of India, Shri Narendra Modi, on becoming India's longest-serving elected Prime Minister.
"Congratulations, Mazel Tov, my dear friend @PMOIndia @narendramodi, on becoming India's longest-serving elected Prime Minister!“
Congratulations, Mazel Tov, my dear friend @PMOIndia @narendramodi, on becoming India's longest-serving elected Prime Minister! 🇮🇱🇮🇳 pic.twitter.com/EVc3nqwhGo
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) June 10, 2026


