पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, की गोवा मुक्ती दिन देशाला भारताच्या राष्ट्रीय प्रवासातील एका निर्णायक अध्यायाची आठवण करून देतो.  अन्याय स्वीकारण्यास नकार दिलेल्या आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या  अदम्य साहसाचे त्यांनी स्मरण केले. गोव्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत असताना त्यांचे बलिदान राष्ट्राला सतत प्रेरणा देत राहते असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी एक्सवर  लिहिले;
“गोवा मुक्ती दिन आपल्याला आपल्या राष्ट्रीय प्रवासातील एका निर्णायक अध्यायाची आठवण करून देतो. अन्याय स्वीकारण्यास नकार दिलेल्या आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या  अदम्य साहसाचे आपण स्मरण करतो. गोव्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत असताना त्यांचे बलिदान आपल्याला सतत प्रेरणा देत राहते.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166

Media Coverage

India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 मे 2026
May 16, 2026

Petroleum Reserves Secured, Dollars Pouring In, AI Supercluster Rising — Welcome to PM Modi’s New India