भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनाने भारताला वसाहतवादापासून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी चित्रफीत संदेशाद्वारे आपले विचार मांडले.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली.  गांधीजींच्या नेतृत्वाखाली या चळवळीने भारताला वसाहतवादापासून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली. आज भारत एका सुरात म्हणत आहे:

भ्रष्टाचार भारत छोडो.

घराणेशाही भारत छोडो.

तुष्टीकरण भारत छोडो."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways plans four-laning of 11,000-km high-density network to boost train capacity

Media Coverage

Indian Railways plans four-laning of 11,000-km high-density network to boost train capacity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 ऑगस्ट 2026
August 26, 2026

Accountability Meets Ambition: Record Low NPAs, Record Defence Output, Record Digital Adoption Under the Leadership of PM Modi